हॉटेल व पार्सल साठी घरगुती लोणचं पुरवठा व्यवसाय – संपूर्ण मार्गदर्शन | Homemade Pickle Supply Business For Hotels and Parcel Service – Complete Guidance

Homemade Pickle Supply Business Post Featured Image

Homemade Pickle Supply Business – भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोणचं हे एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही घरात जेवत असो किंवा हॉटेलमध्ये, जेवणात जर घरगुती लोणचं असेल, तर त्याने जेवणाचा स्वाद चविष्ट होतो. भाजी, भाकरी किंवा वरणभाताबरोबर लोणचं असलं की जेवण अधिक स्वादिष्ट होतं. हाच स्वाद वाढवण्यासाठी अनेक हॉटेल्स, डबेवाल्यांचे पार्सल सेंटर्स आणि कॅन्टीनमध्ये घरगुती लोणच्याला मोठी मागणी … Read more

फक्त ₹10,000/- भांडवलात सुगंधी मातीचे खेळणे तयार करण्याचा सोपा व्यवसाय सुरू करा | Start a Simple Business of Making Scented Clay Toys With Just ₹10,000/- Capital

Scented Clay Toys Business Post Featured Image

Scented Clay Toys Business Guide – भारतात खेळण्यांचे संस्कृतीशास्त्र खूप जुने आहे. भारताच्या ग्रामीण आणि सांस्कृतिक वारशामध्ये लाकूड, कपडा, आणि विशेषतः मातीपासून बनवलेली खेळणी फार महत्त्वाची होती. अशी खेळणी मुलांच्या रोजच्या खेळाचा भाग होती. या खेळण्यांचा वापर मुलांच्या खेळासाठी, देवपूजेसाठी आणि सण-समारंभासाठी होत असे. आजही काही भागांमध्ये या खेळण्यांचा वापर होतो, परंतु आजच्या प्लास्टिकच्या युगात, … Read more

मोबाईल रिपेअरिंग आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय – कमी गुंतवणुकीत नफा कमावणारा हमखास उद्योग | Mobile Repairing and Accessories Sale Business – Earn Good Profit By Investing Less Amount

Mobile Repairing and Accessories Business Post Featured Image

Mobile Repairing and Accessories Business – आज मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. गाव असो किंवा शहर, तरुण असो किंवा वृद्ध – प्रत्येकाकडे आज मोबाईल असतो. त्यामुळे मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल ॲक्सेसरीज विक्री यांचा व्यवसाय ही काळाची गरज बनली आहे. हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि सतत मागणी असल्यामुळे यामधून … Read more

घरबसल्या पापड व्यवसाय कसा सुरू कराल? संपूर्ण मार्गदर्शन आणि शासकीय योजना | How To Start a Papad Business From Home? Complete Guidance and Government Schemes

Papad Business in Marathi Featured Image.

Papad Business in Marathi – आजच्या डिजिटल युगात देखील काही व्यवसाय असे आहेत जे कमी गुंतवणुकीत, घरबसल्या सुरू करता येतात आणि चांगला, उत्तम नफा देऊ शकतात. त्यातलाच एक लोकप्रिय व्यवसाय म्हणजे पापड तयार करण्याचा व्यवसाय (Papad Business in Marathi). खास करून महिला बचत गट, गृहिणी, निवृत्त व्यक्ती,आणि ग्रामीण भागातील तरुण/तरुणींसाठी हा व्यवसाय एक उत्तम संधी … Read more

अगरबत्ती व्यवसाय कसा सुरु करायचा? – PMEGP योजनेअंतर्गत संपूर्ण मार्गदर्शन (2025) | How To Start Incense Stick Making Business – Complete Guidance Under PMEGP Scheme (2025)

Agarbatti Business Post Featured Image

Agarbatti Business in Marathi – नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, Majha Udyogg या आमच्या वेबसाईटवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अगरबत्ती (Incense Stick), जिला आपण “उदबत्ती” असेही म्हणतो, ही एक संपूर्ण भारतात रोजच वापरली जाणारी एक वस्तू आहे. देवापुढे अगरबत्ती लावल्याशिवाय आपण भारतीय लोक आपला दिवस सुरु करत नाही. प्रत्येक घरगुती आणि सार्वजनिक धार्मिक प्रसंगात आपल्याला अगरबत्तीची आवश्यकता … Read more