लक्ष्मी मुक्ती योजना – शून्य खर्चात स्त्रियांचे सातबाऱ्यावर नाव नोंदवणारी एक क्रांतिकारी योजना | Laxmi Mukti Scheme – A Revolutionary Scheme To Enroll Women In The 7/12 Extract At Zero Cost

Laxmi Mukti Yojana Post Featured Image

Laxmi Mukti Yojana Maharashtra – आपला देश भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. शेती ही भारताच्या ग्रामीण भागातील प्रमुख जीवनशैली आणि उपजीविकेचा आधार आहे. महाराष्ट्रातही अनेक लोक आजही शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, आपल्या देशात पितृसत्ताक पद्धती फार पूर्वीपासून सुरू असल्याने शेतीची मालकी पुरुषांच्या नावावर असणे ही एक सामाजिक रचना बनून राहिली आहे. या … Read more

Stand Up India Scheme – महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उद्योजकांसाठी सुवर्णसंधी | Stand Up India Scheme – A Golden Opportunity For Women, Scheduled Castes and Scheduled Tribes Entrepreneurs

Stand Up India Scheme Post Featured Image

Stand Up India Yojana in Marathi – भारतातील आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तसेच सामाजिक समता व आर्थिक विकास साधण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत, विविध योजना राबविल्या आहेत. त्यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे Stand Up India Scheme. ही योजना विशेषतः महिला, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) या समाजघटकांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी राबवण्यात … Read more

प्रधानमंत्री सूर्य घर योजना – घरगुती सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजबिल बचतीची आणि उत्पन्नाची संधी | PM Surya Ghar Yojana – Save Electricity Bills And Generate Income Through Solar Energy

PM Surya Ghar Yojana Post Featured Image

PM Surya Ghar Yojana in Marathi – आजच्या युगात वीज हे जीवनाचे अत्यावश्यक अंग बनले आहे. रोजच्या जीवनातील घरगुती, व्यावसायिक, आणि शेतीशी निगडित क्रियांसाठी वीजेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. भारतामध्ये वीज ही केवळ गरज नाही, तर घरगुती खर्चाचा एक महत्त्वाचा भाग देखील आहे. मात्र, वीज दर सतत वाढत असल्याने सामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडत … Read more

PM SVANidhi योजना: फेरीवाल्यांसाठी ₹10,000 ते ₹50,000 पर्यंत कर्ज – अर्ज, पात्रता, फायदे, संपूर्ण माहिती | PM SVANidhi Scheme Info in Marathi

PM Svanidhi Scheme Post Featured Image

PM Svanidhi Yojana in Marathi – भारत हा लघु उद्योगांचा देश आहे. भारतामध्ये लाखो लोक आपली उपजीविका रस्त्यांवर छोट्या व्यवसायांतून जसे की, हातगाडीवाले, स्टॉल, फेरीवाले, चहा-कॉफी विक्रेता, भाजीपाला विक्री, कपड्याचे स्टॉल आदी स्वरूपात चालवतात. अशा कित्येकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उदरनिर्वाह सुरू ठेवलेला आहे. कोरोनाच्या काळात या सर्वांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आणि ठप्प झाले. … Read more

घरबसल्या पापड व्यवसाय कसा सुरू कराल? संपूर्ण मार्गदर्शन आणि शासकीय योजना | How To Start a Papad Business From Home? Complete Guidance and Government Schemes

Papad Business in Marathi Featured Image.

Papad Business in Marathi – आजच्या डिजिटल युगात देखील काही व्यवसाय असे आहेत जे कमी गुंतवणुकीत, घरबसल्या सुरू करता येतात आणि चांगला, उत्तम नफा देऊ शकतात. त्यातलाच एक लोकप्रिय व्यवसाय म्हणजे पापड तयार करण्याचा व्यवसाय (Papad Business in Marathi). खास करून महिला बचत गट, गृहिणी, निवृत्त व्यक्ती,आणि ग्रामीण भागातील तरुण/तरुणींसाठी हा व्यवसाय एक उत्तम संधी … Read more

PMEGP योजना 2025 – नवीन व्यवसायासाठी कर्ज व अनुदान मिळवण्याची संपूर्ण माहिती | PMEGP Scheme 2025 – Complete Information on Getting Loans And Grants For New Businesses

PMEGP Scheme Post Featured Image

PMEGP Yojana in Marathi – नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझा उद्योग वरती हार्दिक स्वागत आहे. आजच्या काळात मुख्यत्वे बेरोजगारी आणि महागाई या दोन मोठ्या समस्या सामान्य माणसाला त्रस्त करत आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही आज अनेक तरुण घरी बेरोजगार बसले आहेत. त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. मात्र, जर तुमच्याकडे एक … Read more