Stock Photography – आपले फोटो Shutterstock/Adobe वर विकून पैसे कसे कमवावे? | Earn Money By Selling Photos On Stock Images Websites Like Shutterstock/Adobe

Stock Photography Post Featured Image

Stock Photography in Marathi – आजच्या डिजिटल युगात “फोटोग्राफी” हा केवळ एक छंद न राहता, कमाईचे प्रभावी साधन बनला आहे. मोबाईलमध्ये चांगला कॅमेरा असलेला प्रत्येकजण आज फोटोग्राफर होऊ शकतो, तसेच या फोटोंवरून कमाई ही करु शकतो. तुम्हाला जर तुम्ही काढलेल्या उत्तम फोटोंमधून पैसे कमवायचे असतील, तर Stock Photography हा एक उत्तम पर्याय आहे. या लेखात … Read more

प्रधानमंत्री सूर्य घर योजना – घरगुती सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजबिल बचतीची आणि उत्पन्नाची संधी | PM Surya Ghar Yojana – Save Electricity Bills And Generate Income Through Solar Energy

PM Surya Ghar Yojana Post Featured Image

PM Surya Ghar Yojana in Marathi – आजच्या युगात वीज हे जीवनाचे अत्यावश्यक अंग बनले आहे. रोजच्या जीवनातील घरगुती, व्यावसायिक, आणि शेतीशी निगडित क्रियांसाठी वीजेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. भारतामध्ये वीज ही केवळ गरज नाही, तर घरगुती खर्चाचा एक महत्त्वाचा भाग देखील आहे. मात्र, वीज दर सतत वाढत असल्याने सामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडत … Read more

WhatsApp Business App – आपल्या व्यवसायाला नवीन भरारी द्या | Scale Up Your Business Using WhatsApp Business App

Whatsapp Business App Post Featured Image

Whatsapp Business App in Marathi – आजच्या डिजिटल युगात, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी आणि अर्थातच व्यवसाय वाढवण्यासाठी WhatsApp Business App हे एक प्रभावी, सोपे आणि मोफत मार्केटिंग टूल आहे. सामान्य Whatsapp App हे WhatsApp Business App पेक्षा वेगळे आहे. विशेषतः दुकानदार, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी WhatsApp Business App चा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरू … Read more

Freelancing म्हणजे काय? तुमच्या कौशल्यानुसार घरबसल्या पैसे कमवा – संपूर्ण मार्गदर्शन | What is Freelancing? Earn Sitting At Home As Per Your Skills – Complete Guide

Freelancing Post Featured Image

Freelancing in Marathi – आजच्या डिजिटल युगात पैसे कमवण्याचे असंख्य मार्ग आहेत. रोजगाराचे पारंपरिक मार्ग झपाट्याने बदलत आहेत. कोणी युट्यूब चॅनेल सुरु करत आहेत, कोणी वेबसाईट तयार करुन ब्लॉग्स बनवत आहेत. कोणी फेसबुक, इंस्टाग्राम रील्स बनवत आहेत. अशाप्रकारे अनेक तरुण, गृहिणी, विद्यार्थी आणि सेवानिवृत्त व्यक्ती देखील आता इंटरनेटचा वापर करून घरी बसून ऑनलाईन माध्यमातून कमाई … Read more

PM SVANidhi योजना: फेरीवाल्यांसाठी ₹10,000 ते ₹50,000 पर्यंत कर्ज – अर्ज, पात्रता, फायदे, संपूर्ण माहिती | PM SVANidhi Scheme Info in Marathi

PM Svanidhi Scheme Post Featured Image

PM Svanidhi Yojana in Marathi – भारत हा लघु उद्योगांचा देश आहे. भारतामध्ये लाखो लोक आपली उपजीविका रस्त्यांवर छोट्या व्यवसायांतून जसे की, हातगाडीवाले, स्टॉल, फेरीवाले, चहा-कॉफी विक्रेता, भाजीपाला विक्री, कपड्याचे स्टॉल आदी स्वरूपात चालवतात. अशा कित्येकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उदरनिर्वाह सुरू ठेवलेला आहे. कोरोनाच्या काळात या सर्वांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आणि ठप्प झाले. … Read more

GST, UDYAM, FSSAI – व्यवसायासाठी आवश्यक महत्वाच्या नोंदणी प्रक्रिया (मराठीत संपूर्ण मार्गदर्शन) | GST, UDYAM, FSSAI Registration Info in Marathi

GST UDYAM FSSAI Registration Post Featured Image

GST UDYAM FSSSAI Registration – कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना केवळ वस्तू उत्पादन किंवा सेवा तयार करून विकणे पुरेसे नसते. त्या व्यवसायाची कायदेशीर ओळख म्हणजेच व्यवसाय अधिकृतपणे नोंदणीकृत असणे फार महत्त्वाचे असते. सरकार दरबारी वैध व्यवसाय मान्यता मिळवण्यासाठी आणि सरकारच्या विविध योजनांचा तसेच कर्ज, सबसिडी आणि कायदेशीर संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही नोंदणी प्रक्रिया अनिवार्य असतात. … Read more

साडी व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण मार्गदर्शिका – 2025 मध्ये घरी किंवा ऑनलाइन सुरू करा! | Start Saree Business At Home or Online

Saree Business in Marathi Post Featured image

Saree Business in Marathi – भारतामध्ये साडीचा वापर पारंपरिक पोशाख म्हणून अनेक वर्षांपासून, अगदी प्राचीन काळापासून केला जातो. साडी ही केवळ एक वस्त्रप्रकार नसून ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून ते आज आधुनिक काळापर्यंत साडीचे प्रकार, क्वालिटी, त्यांच्या निर्मिती स्थानांनुसार त्यांना असलेलं महत्त्व यात फार मोठ्या प्रमाणात उत्कर्ष झालेला आपल्याला आज बघावयास मिळतो. … Read more

YouTube वरून 2025 मध्ये पैसे कसे कमवायचे? एक यशस्वी चॅनेल सुरू करण्याची संपूर्ण मार्गदर्शिका | A Complete Guide To Start Earning On YouTube

Start Earning On YouTube in Marathi Post Featured Image

Start Earning From YouTube in Marathi – आजच्या काळात इंटरनेटने जग जवळ आणले आहे, आणि त्याचसोबत कमाईची नवीन दारे उघडली आहेत. यातील सर्वात लोकप्रिय व सहज उपलब्ध माध्यम म्हणजे YouTube. आजच्या डिजिटल युगात YouTube केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर एक मोठा उपजीविकेचा स्रोत बनला आहे. आज भारतात लाखो लोक YouTube वर चॅनेल चालवत आहेत आणि … Read more

घरबसल्या पापड व्यवसाय कसा सुरू कराल? संपूर्ण मार्गदर्शन आणि शासकीय योजना | How To Start a Papad Business From Home? Complete Guidance and Government Schemes

Papad Business in Marathi Featured Image.

Papad Business in Marathi – आजच्या डिजिटल युगात देखील काही व्यवसाय असे आहेत जे कमी गुंतवणुकीत, घरबसल्या सुरू करता येतात आणि चांगला, उत्तम नफा देऊ शकतात. त्यातलाच एक लोकप्रिय व्यवसाय म्हणजे पापड तयार करण्याचा व्यवसाय (Papad Business in Marathi). खास करून महिला बचत गट, गृहिणी, निवृत्त व्यक्ती,आणि ग्रामीण भागातील तरुण/तरुणींसाठी हा व्यवसाय एक उत्तम संधी … Read more

PMEGP योजना 2025 – नवीन व्यवसायासाठी कर्ज व अनुदान मिळवण्याची संपूर्ण माहिती | PMEGP Scheme 2025 – Complete Information on Getting Loans And Grants For New Businesses

PMEGP Scheme Post Featured Image

PMEGP Yojana in Marathi – नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझा उद्योग वरती हार्दिक स्वागत आहे. आजच्या काळात मुख्यत्वे बेरोजगारी आणि महागाई या दोन मोठ्या समस्या सामान्य माणसाला त्रस्त करत आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही आज अनेक तरुण घरी बेरोजगार बसले आहेत. त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. मात्र, जर तुमच्याकडे एक … Read more