बँकेचे IFSC कोड, MICR कोड आणि SWIFT कोड म्हणजे काय? आणि उद्योजकाला हे कधी लागतात? | What is a bank’s IFSC code, MICR code and SWIFT code? | And When Does An Entrepreneur Need These?

Bank Code Information Post Featured Image

Bank Code Information Marathi – आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार अतिशय सोप्या, जलद, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होऊ लागले आहेत. NEFT, RTGS, IMPS, ऑनलाइन पेमेंट, आंतरराष्ट्रीय व्यवहार, हे सगळं आपण अगदी सहज रोजच करत असतो. पण या व्यवहारांच्या मूळ पायाभूत गोष्टींपैकी तीन अत्यंत महत्त्वाचे कोड म्हणजे – IFSC, MICR आणि SWIFT कोड. हे कोड ऐकायला … Read more

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हरवल्यास काय करावे? – संपूर्ण मार्गदर्शन | What to do if PAN card and Aadhaar card are lost? – Complete Guidance

Pan Aadhar Card Lost Post Featured Image

Pan Aadhar Card Lost Guide – नमस्कार, आपल्या सर्वांचं माझा उद्योग वरती हार्दिक स्वागत आहे. आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) ही ओळखपत्रं प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाची झाली आहेत; एव्हाना, यापुढे जाऊन असंही म्हणता येईल की, भारतात या दोन महत्त्वाच्या कार्डसशिवाय कोणतेही महत्वाचे कार्य करता येत नाहीत. तर मुद्दा … Read more

व्यवसायासाठी बँक लोन मिळवण्याच्या योग्य पद्धती – संपूर्ण मार्गदर्शक | How To Get Business Loan From Banks With Right Steps – Complete Guide

Bank Loan For Business Post Featured Image

Bank Loan For Business Marathi Guide – आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही एक महत्त्वाकांक्षी गोष्ट आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे आज अनेक तरुणांचे स्वप्न आहे. काहींना छोटासा स्टॉल सुरू करायचा असतो, तर काहींना मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा ऑनलाइन बिझनेस. मात्र व्यवसाय सुरू करायला किंवा वाढवायला लागते ती आर्थिक भांडवलाची साथ. व्यवसाय सुरू … Read more

WhatsApp Business App – आपल्या व्यवसायाला नवीन भरारी द्या | Scale Up Your Business Using WhatsApp Business App

Whatsapp Business App Post Featured Image

Whatsapp Business App in Marathi – आजच्या डिजिटल युगात, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी आणि अर्थातच व्यवसाय वाढवण्यासाठी WhatsApp Business App हे एक प्रभावी, सोपे आणि मोफत मार्केटिंग टूल आहे. सामान्य Whatsapp App हे WhatsApp Business App पेक्षा वेगळे आहे. विशेषतः दुकानदार, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी WhatsApp Business App चा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरू … Read more

GST, UDYAM, FSSAI – व्यवसायासाठी आवश्यक महत्वाच्या नोंदणी प्रक्रिया (मराठीत संपूर्ण मार्गदर्शन) | GST, UDYAM, FSSAI Registration Info in Marathi

GST UDYAM FSSAI Registration Post Featured Image

GST UDYAM FSSSAI Registration – कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना केवळ वस्तू उत्पादन किंवा सेवा तयार करून विकणे पुरेसे नसते. त्या व्यवसायाची कायदेशीर ओळख म्हणजेच व्यवसाय अधिकृतपणे नोंदणीकृत असणे फार महत्त्वाचे असते. सरकार दरबारी वैध व्यवसाय मान्यता मिळवण्यासाठी आणि सरकारच्या विविध योजनांचा तसेच कर्ज, सबसिडी आणि कायदेशीर संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही नोंदणी प्रक्रिया अनिवार्य असतात. … Read more