हॉटेल व पार्सल साठी घरगुती लोणचं पुरवठा व्यवसाय – संपूर्ण मार्गदर्शन | Homemade Pickle Supply Business For Hotels and Parcel Service – Complete Guidance

Homemade Pickle Supply Business Post Featured Image

Homemade Pickle Supply Business – भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोणचं हे एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही घरात जेवत असो किंवा हॉटेलमध्ये, जेवणात जर घरगुती लोणचं असेल, तर त्याने जेवणाचा स्वाद चविष्ट होतो. भाजी, भाकरी किंवा वरणभाताबरोबर लोणचं असलं की जेवण अधिक स्वादिष्ट होतं. हाच स्वाद वाढवण्यासाठी अनेक हॉटेल्स, डबेवाल्यांचे पार्सल सेंटर्स आणि कॅन्टीनमध्ये घरगुती लोणच्याला मोठी मागणी … Read more

बँकेचे IFSC कोड, MICR कोड आणि SWIFT कोड म्हणजे काय? आणि उद्योजकाला हे कधी लागतात? | What is a bank’s IFSC code, MICR code and SWIFT code? | And When Does An Entrepreneur Need These?

Bank Code Information Post Featured Image

Bank Code Information Marathi – आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार अतिशय सोप्या, जलद, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होऊ लागले आहेत. NEFT, RTGS, IMPS, ऑनलाइन पेमेंट, आंतरराष्ट्रीय व्यवहार, हे सगळं आपण अगदी सहज रोजच करत असतो. पण या व्यवहारांच्या मूळ पायाभूत गोष्टींपैकी तीन अत्यंत महत्त्वाचे कोड म्हणजे – IFSC, MICR आणि SWIFT कोड. हे कोड ऐकायला … Read more

Instagram Reels बनवून पैसे कसे कमवावे? – संपूर्ण मार्गदर्शन | How To Earn Through Instagram Reels – Complete Guidance

Instagram Reels Earning Post Featured Image

Instagram Reels Marathi Earning Guide – आज सोशल मीडियाचं स्वरूप खूप वेगाने बदलत आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि प्रत्येकाच्या अंगठ्याखाली Instagram आहे! आजच्या डिजिटल युगात Instagram हे केवळ एक मनोरंजनाचे साधन न राहता कमाईचे व्यासपीठ बनले आहे आणि त्यात सर्वात जास्त प्रसिद्ध झालेलं फीचर म्हणजे Instagram Reels! Instagram Reels या फिचरने अनेक सामान्य … Read more

लक्ष्मी मुक्ती योजना – शून्य खर्चात स्त्रियांचे सातबाऱ्यावर नाव नोंदवणारी एक क्रांतिकारी योजना | Laxmi Mukti Scheme – A Revolutionary Scheme To Enroll Women In The 7/12 Extract At Zero Cost

Laxmi Mukti Yojana Post Featured Image

Laxmi Mukti Yojana Maharashtra – आपला देश भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. शेती ही भारताच्या ग्रामीण भागातील प्रमुख जीवनशैली आणि उपजीविकेचा आधार आहे. महाराष्ट्रातही अनेक लोक आजही शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, आपल्या देशात पितृसत्ताक पद्धती फार पूर्वीपासून सुरू असल्याने शेतीची मालकी पुरुषांच्या नावावर असणे ही एक सामाजिक रचना बनून राहिली आहे. या … Read more

फक्त ₹10,000/- भांडवलात सुगंधी मातीचे खेळणे तयार करण्याचा सोपा व्यवसाय सुरू करा | Start a Simple Business of Making Scented Clay Toys With Just ₹10,000/- Capital

Scented Clay Toys Business Post Featured Image

Scented Clay Toys Business Guide – भारतात खेळण्यांचे संस्कृतीशास्त्र खूप जुने आहे. भारताच्या ग्रामीण आणि सांस्कृतिक वारशामध्ये लाकूड, कपडा, आणि विशेषतः मातीपासून बनवलेली खेळणी फार महत्त्वाची होती. अशी खेळणी मुलांच्या रोजच्या खेळाचा भाग होती. या खेळण्यांचा वापर मुलांच्या खेळासाठी, देवपूजेसाठी आणि सण-समारंभासाठी होत असे. आजही काही भागांमध्ये या खेळण्यांचा वापर होतो, परंतु आजच्या प्लास्टिकच्या युगात, … Read more

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हरवल्यास काय करावे? – संपूर्ण मार्गदर्शन | What to do if PAN card and Aadhaar card are lost? – Complete Guidance

Pan Aadhar Card Lost Post Featured Image

Pan Aadhar Card Lost Guide – नमस्कार, आपल्या सर्वांचं माझा उद्योग वरती हार्दिक स्वागत आहे. आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) ही ओळखपत्रं प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाची झाली आहेत; एव्हाना, यापुढे जाऊन असंही म्हणता येईल की, भारतात या दोन महत्त्वाच्या कार्डसशिवाय कोणतेही महत्वाचे कार्य करता येत नाहीत. तर मुद्दा … Read more

Meesho अ‍ॅपवरती ऑनलाईन रिसेलिंग व्यवसाय सुरू करुन घरबसल्या पैसे कमवा | Earn Money From Home By Starting An Online Reselling Business On The Meesho App

Meesho Online Reselling Business Post Featured Image

Earn Money From Meesho App – नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझा उद्योग वर! आपल्या देशात अपुऱ्या नोकऱ्या आणि त्यामुळे उद्भवणारी वाढती बेरोजगारी, सततची आर्थिक चणचण, महिलांसाठी मर्यादित मोकळीक, महाराष्ट्रातील लहान शहरांमधील कमाईचे मर्यादित पर्याय यामुळे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या उत्पन्न कमवण्याकडे मराठी जनतेचा कल वाढतो आहे. अशा वेळी, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि … Read more

Stand Up India Scheme – महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उद्योजकांसाठी सुवर्णसंधी | Stand Up India Scheme – A Golden Opportunity For Women, Scheduled Castes and Scheduled Tribes Entrepreneurs

Stand Up India Scheme Post Featured Image

Stand Up India Yojana in Marathi – भारतातील आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तसेच सामाजिक समता व आर्थिक विकास साधण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत, विविध योजना राबविल्या आहेत. त्यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे Stand Up India Scheme. ही योजना विशेषतः महिला, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) या समाजघटकांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी राबवण्यात … Read more

मोबाईल रिपेअरिंग आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय – कमी गुंतवणुकीत नफा कमावणारा हमखास उद्योग | Mobile Repairing and Accessories Sale Business – Earn Good Profit By Investing Less Amount

Mobile Repairing and Accessories Business Post Featured Image

Mobile Repairing and Accessories Business – आज मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. गाव असो किंवा शहर, तरुण असो किंवा वृद्ध – प्रत्येकाकडे आज मोबाईल असतो. त्यामुळे मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल ॲक्सेसरीज विक्री यांचा व्यवसाय ही काळाची गरज बनली आहे. हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि सतत मागणी असल्यामुळे यामधून … Read more

व्यवसायासाठी बँक लोन मिळवण्याच्या योग्य पद्धती – संपूर्ण मार्गदर्शक | How To Get Business Loan From Banks With Right Steps – Complete Guide

Bank Loan For Business Post Featured Image

Bank Loan For Business Marathi Guide – आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही एक महत्त्वाकांक्षी गोष्ट आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे आज अनेक तरुणांचे स्वप्न आहे. काहींना छोटासा स्टॉल सुरू करायचा असतो, तर काहींना मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा ऑनलाइन बिझनेस. मात्र व्यवसाय सुरू करायला किंवा वाढवायला लागते ती आर्थिक भांडवलाची साथ. व्यवसाय सुरू … Read more